शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:23 IST

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे.

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यानच चीननेरशियाला मदत करण्यास नकार दिला आहे. बोईंग आणि एअरबसने विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा थांबवल्यानंतर रशियाने आपला मोर्चा चीनकडे वळवला होता. मात्र, चीनने रशियन एअरलाइन्सला विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे.

भारताकडून मदतीची आशा - रशियन प्रवासी विमानांची उड्डाणे धोक्यात असल्याचे, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने याच आठवड्यात म्हटले होते. इंटरफॅक्ससह एजन्सींनी विमानांच्या उड्डाणांत कसल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून, एका जबाबदार रशियन फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सी अधिकारी वालेरी कुडिनोव यांचा हवाला देत, चीन ने नकार दिल्यानंतर रशिया आता भारत आणि तुर्की सारख्या देशांकडून मदतीसाठी डोळे लावून पाहत आहे.

गेल्या 10 मार्चला प्रसिद्ध झालेल्या एका मसुदा कायद्याने, रशियन सरकारला, देशांतर्गत विमान कंपन्यांना भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसाठी रूबलच्या माध्यमाने पैसे देण्यासंदर्भातही योजना आखली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाchinaचीनIndiaभारत