शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Russia: पुतीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची गर्लफ्रेंड, कॉलगर्लसोबत मौजमजा; नेटकऱ्यांनी 'ती'ला शोधलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:19 IST

Russia Ukraine War: लावरोव यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते त्यांच्या गर्लफ्रेंड आणि एका स्ट्रिप क्लबची मालकीन असलेल्या क़ॉलगर्लसोबत दिसत आहेत.

युक्रेनवर युद्ध लादून रशियाने आपल्य़ा जनतेलाही मोठ्या संकटात टाकले आहे. युक्रेनी जनता प्रत्यक्षात मरण पाहतेय तर रशियन जनता मरण यातना. अशा साऱ्या वातावरणात रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे चाणक्य समजले जाणारे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

लावरोव यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते त्यांच्या कथित गर्लफ्रेंड आणि एका स्ट्रिप क्लबची मालकीन असलेल्या क़ॉलगर्लसोबत दिसत आहेत. या कॉलगर्लचे नाव इकतेरिना लोबानोवा आहे आणि ती नग्न फोटोंसाठी रशियात फेमस आहे. लावरोव यांचा हा फोटो गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. त्यात ही मिस्ट्री गर्ल कोण यावरून चर्चा सुरु झाल्या होत्या. चेहरा ओळखण्याच्या अॅपवरून ती कोण हे शोधण्यात आले, आणि नेटकऱ्यांना धक्का बसला. 

ती महिला ही इकतेरिना लोबानोवा आहे. या फोटोत लोबानोवासोबत रशियाचा अब्जाधीश उद्योगपती ओलेग देर‍िपास्‍का देखील होता. इनसाइडरच्या रिपोर्टमध्ये हा उद्योगपती ओलेग देर‍िपास्‍का आहे. ओलेग देर‍िपास्‍का हा लावरोव यांचा एकदम खास आहे. अॅडल्ट वेबसाईटवर इकतेरिना लोबानोवाचे नाव ‘Lizzy Sex Relax’ आणि तिचे लाईक्सही लाखांवर आहेत. 

या फोटोत लावरोवची गर्लफ्रेंडही आहे. तिचे नाव स्‍वेतलाना पोलयाकोव आहे. हा फोटो मार्च 2018 मधील आहे. एका रेस्टॉरंटमधील आहे. पुतीन यांचे विरोधक नवेलिनी यांनी  तेव्हा आरोप केला होता की रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचे कुटुंब एका अब्जाधीशाच्या विमानातून ये-जा करतात. त्याच्या अब्जावधीच्या यॉटमधून मौजमजा करतात. मॉन्टेनेग्रो, ऑस्ट्रिया, जर्मनी, नॉर्वे आणि इतर देशांमध्ये जाण्यासाठी ते हे विमान वापरतात. स्वेतलाना पोलयाकोवची मुलगी पोलिना कोवालेवाचे लंडनमध्ये आलिशान घर आहे. परंतू ते आता जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन