शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 05:52 IST

या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले.

कीव्ह/वॉशिंग्टन : कीव्ह परिसरातून रशिया सैन्य माघारी बोलावत नसून ते सैन्यसंख्या वाढवत असल्याचा व युक्रेनच्या दुसऱ्या भागांवर जोरदार हल्ले चढविण्याची तयारी करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आमच्या लष्कराचेे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी रशियाच्या सध्या निराळ्या हालचाली सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले. तसेच आपले सैन्य आणखी मागे नेले. त्यामुळे रशिया सैन्य माघारी नेण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र युक्रेन व अमेरिकेने ही शक्यता फेटाळून लावली आहे. युक्रेनच्या दक्षिण व उत्तर भागामध्ये आणखी जोरदार हल्ले चढविण्याची रशियाची योजना असून, त्यामुळे नव्या रणनीतीनुसार कीव्ह परिसरातील सैन्य काहीसे मागे घेण्यात आल्याचा युक्रेनचा दावा आहे. (वृत्तसंस्था)

चर्चा करणारे प्रतिनिधी मायदेशी परतलेयुक्रेन व रशियाच्या प्रतिनिधींमध्ये तुर्कस्थान येथे चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे प्रतिनिधी मायदेशात परतले आहेत. तुर्कस्थानमधील चर्चेत जी बोलणी झाली त्याबाबत आपल्या वरिष्ठांशी ते अधिक चर्चा करणार आहेत. त्यानंतरच दोन्ही देश पुढचे पाऊल काय उचलायचे याचा निर्णय घेतील, असे तुर्कस्थानने म्हटले आहे.

अमेरिकी सरकारचे सल्लागार भारतात...n युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले. त्या निर्णयाची रूपरेषा आखणारे अमेरिकी सरकारचे सल्लागार व मूळ भारतीय वंशाचे असलेले दलिप सिंह हे बुधवारपासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.n युक्रेनचे युद्ध तसेच हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील आर्थिक सहकार्य या विषयावर त्यांनी केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. n गुरुवारीदेखील ही चर्चा सुरू राहाणार आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव हे उद्या, गुरुवारी भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच दलिप सिंह भारतात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन