शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाची मोठी घोषणा; सोन्यावरून व्हॅट हटवला, सोनं स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 22:07 IST

अमेरिकेला शह देण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली: रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहेत. युक्रेन विरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत. रशियाकडून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू खरेदी न करण्याचा निर्णय कालच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी घेतला. त्यानंतर आता रशियानं अमेरिकेला धक्का देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुतीन यांनी सोन्याच्या खरेदीवर लागणारा मूल्यवर्धित कर (व्हॅट) हटवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन डॉलरला धक्का देण्यासाठी पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे. व्हॅट हटवल्यानं सोनं आधीपेक्षा स्वस्त होईल. रशियामध्ये सोनं खरेदीवर आधी खरेदी किमतीच्या २० टक्के व्हॅट द्यावा लागत होता. ग्राहक जेव्हा सोनं विकायला जात होते, तेव्हा त्यांना व्हॅटची रक्कम परत मिळत नव्हती.

रशियानं सांगितलं निर्णयामागचं कारणनागरिक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र व्हॅटमुळे सोनं महाग होतं. रशियात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रशियन चलन असलेल्या रुबलचं मूल्य वेगानं घसरत आहे. त्यामुळेच रशियानं अमेरिकन डॉलरसह काही परकीय चलनांच्या खरेदीवर प्रतिबंध लादले आहेत. लोकांनी रुबलमध्ये गुंतवणूक करावी या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

रशियातील जनता साधारणपणे आपली बचत डॉलरमध्ये गुंतवते. पुतीन यांनी सोन्यावरील व्हॅट रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूकदारांनी डॉलरऐवजी सोन्यात अधिक गुंतवणूक करावी, या उद्देशानं पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाGoldसोनंrussiaरशिया