शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संशोधकांचा दावा, ‘ते’ दिवस परत येऊ शकतात; अंध उंदरांना मिळली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:09 IST

वृद्धत्व ही एक उलट करता येणारी प्रक्रिया म्हणजेच वृद्धत्व पुढे-मागे करता येत असल्याचे मत नोंदवले आहे.

वॉशिंग्टन - अंदलीब शादानी यांचा शेर आहे- ‘झूठ है सब, तारीख हमेशा अपने को दोहराती है/अच्छा, मेरा ख्वाबे-जवानी थोडा-सा दोहराए. जीवनातील हे सत्य ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ या चित्रपटातील गाण्यात व्यक्त झाले आहे. मात्र आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी असा दावा आहे की, वयाचे गेलेले दिवस परत येऊ शकतात.

बोस्टन लॅबमधील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या ब्लावात्निक इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केल्यानंतर, वृद्धत्व ही एक उलट करता येणारी प्रक्रिया म्हणजेच वृद्धत्व पुढे-मागे करता येत असल्याचे मत नोंदवले आहे.

शरीरात यौवनाचा बॅकअपशरीरात यौवनाची बॅकअप कॉपी असते, ज्यामुळे वय कमी करण्यासाठी उपयोगी आणले जाऊ शकते. वय वाढणे हे आनुवांशिक उत्परिवर्तनांचे परिणाम असतात, त्यामुळे डीएनए कमकुवत केला जातो, या या दीर्घकाळापासून चालत आलेल्या विश्वासाला नवीन संशोधनाने आव्हान दिले आहे. यात शरीरातील खराब झालेल्या सेल्युलर पेशींची संख्या वाढते, ज्यामुळे आजार किंवा मृत्यू होतो.     - डेव्हिड सिंक्लेअर, संशोधनाचे लेखक 

जुन्या संगणकातील करप्ट सॉफ्टवेअरसिंक्लेअर म्हणाले की, खराब झालेल्या पेशी वृद्धत्वाचे कारण नाहीत. मूळ डीएनए वाचण्याची पेशींची क्षमता कमी होते. तिला काम कसे करायचे आहे हे ती विसरते. जुन्या संगणकांमध्ये ज्याप्रमाणे करप्ट सॉफ्टवेअर असते, त्याप्रमाणे ही स्थिती होती. सहलेखक जे-ह्यून यांग यांच्या मते, हे संशोधन वृद्धत्वाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

काही वृद्ध अंध उंदरांना त्यांची दृष्टी परत मिळाली. त्यांच्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक हुशार आणि तरुण मेंदू विकसित झाला. स्नायू आणि किडनीही उत्तम झाली, तर दुसऱ्या बाजूला काही तरुण उंदीर अकाली वृद्ध झाले.शरीराच्या प्रत्येक पेशीवर घातक परिणाम दिसून आले. हे संशोधन ‘सेल’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.