शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

संशोधकांचा 'चिरतरुण' फॉर्म्युला; चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता आता मिटली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 06:27 IST

वृद्ध पेशींना तरुण करण्यात अमेरिकेतील संशोधकांना यश

न्यूयॉर्क : एका विशिष्ट वयानंतर तारुण्य आटू लागते, शरीर थकते. वार्धक्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्यासाठी सर्व जण निरनिराळे महागडे उपचार सुरू करतात; परंतु चेहऱ्यावरील सुरकुत्या काही जात नाहीत; पण चिंता करू नका. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी असा काही शोध लावला आहे की, तुमच्या चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडणार नाही, तुम्ही नेहमी जवान दिसाल आणि तरुणांप्रमाणेच सर्व कामे वेगाने करू शकाल. न्यूयॉर्कमधील कोल्ड स्रिंग हार्बर लॅबोरेटरीतील संशोधकांनी शरीरातील पांढऱ्या पेशींना पुन्हा सक्रिय करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. 

तंत्र कसे काम करते? वय वाढत जाते त्यानुसार शरीरातील पेशींवर परिणाम होत जातो. शरीरात स्थूलपणा वाढत जातो. वय वाढलेल्या पेशी हळूहळू आपल्याप्रमाणे प्रतिपेशींची निर्मिती करू शकत नाहीत. पुढे ही निर्मितीची प्रक्रिया थांबते. त्वचेत नव्या पेशी निर्माण होत नाहीत. जुन्या पेशींमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. संशोधकांनी कायमेरिक अँटीजन रिसेप्टर थेरपीद्वारे शरीरातील ‘टी सेल्स’मध्ये काही बदल घडवून आणले आहेत. ही थेरपी वृद्ध झालेल्या पेशींना दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे सक्रिय बनविते, असे या संशोधनात दिसून आले आहे.

तरुण बनले अधिक चपळ संशोधकांनी ‘सीएआर’ थेरपीची चाचणी उंदरावर केली असता आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. यामुळे वृद्ध झालेले उंदीर तरतरीत झालेले दिसले. त्यांचे वजनही कमी झाले. पचनक्रियेत सुधारणा झाली. त्यांचे व्यवहार तरुण उंदरांप्रमाणे  झाल्याचे दिसले. या प्रयोगानंतर तरुण उंदीर आणखी चपळ झाल्याचे दिसून आले. 

डायबेटिसवर रामबाण उपायnसंशोधकांच्या पथकात असलेल्या कोरिना अमोर वेगास यांनी सांगितले की, आतापर्यंत रक्तातील पांढऱ्या पेशी म्हणजे ‘टी सेल्स’ना पुन्हा प्रोग्राम करणे शक्य झालेले नव्हते; nपरंतु आमच्या संशोधनामुळे ‘टी सेल्स’ला नवे रूप देणे शक्य होणार आहे. ‘टी-सेल्स’चे आयुष्य वाढविण्यास मदत होणार आहे. स्थूलपणा, तसेच मधुमेहाच्या रुग्णांना ही थेरपी खूप लाभदायक ठरणार आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सAmericaअमेरिकाdoctorडॉक्टरscienceविज्ञान