शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँगमध्ये निदर्शकांची विधिमंडळात तोडफोड; कामकाज बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 05:48 IST

विधिमंडळात घुसलेल्या निदर्शकांनी अनेक चित्रांच्या तसबीरींची मोडतोड केली आणि भिंतींवर स्वातंत्र्याच्या घोषणा रंगविल्या.

हाँगकाँग: हाँगकाँगमधील शेकडो निदर्शकांनी गुन्हेगार प्रत्यार्पणाच्या वादग्रस्त विधेयकाविरुद्धचा संताप व्यक्त करण्यासाठी विधिमंडळात घुसून मोडतोड केली. ब्रिटनने भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँगपुन्हा चीनच्या स्वाधीन केल्याच्या २५ व्या वर्धापनदिनी घडलेली ही घटना या प्रांतावरील सार्वभौम चिनी सत्तेस स्वातंत्र्यवाद्यांनी दिलेले आजवरचे सर्वात धाडसी आव्हान मानले जात आहे.विधिमंडळात घुसलेल्या निदर्शकांनी अनेक चित्रांच्या तसबीरींची मोडतोड केली आणि भिंतींवर स्वातंत्र्याच्या घोषणा रंगविल्या. काही निदर्शक सभापतींच्या उच्चासनावर तर काही विधिमंडळ सदस्यांच्या जागांवर जाऊन बसले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून, वादग्रस्त विधेयकाच्या मंजुरीचेर् कामकाज स्थगित करण्यात आले आहे. ते पुढील वर्षी आपोआप ‘लॅप्स’ होईल, असे सरकारने लगेच जाहीर केले. पण त्याला कोणताही प्रतिसाद न देता निदर्शक इमारतीत ठाण मांडून होते. सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचेही सरकारने जाहीर केले आहे. शस्त्रधारी पोलिसांनी निदर्शकांना शांतपणे निघून न गेल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. पण त्यांनी प्रत्यक्षात बळाचा वापर केला नाही.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय