शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सर्वांत वृद्ध नाताळसाठी सज्ज

By admin | Updated: December 22, 2014 02:56 IST

युरोपातील सर्वांत वृद्ध नजर सिंग यंदा आपला १११ वा नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. पंजाबमध्ये जन्मलेले नजर सिंग सुरुवातीला मजुरीची कामे करीत असत.

लंडन : युरोपातील सर्वांत वृद्ध नजर सिंग यंदा आपला १११ वा नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. पंजाबमध्ये जन्मलेले नजर सिंग सुरुवातीला मजुरीची कामे करीत असत.११० वर्षांचे नजर सिंग १९६५ मध्ये इंग्लंडला आले आणि त्यानंतरच त्यांना ख्रिसमसची माहिती मिळाली. नजर सिंग म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये आल्यानंतर मला भेट स्वीकारण्यात व देण्यात मोठा अभिमान वाटू लागला. आता माझ्याकडे मागण्यासाठी काहीही शिल्लक नाही.’ तथापि, ते आपली सर्व ९ मुले, ३४ नाती-नातू आणि ६३ पणतू-पणती यांना भेटू शकणार नाहीत. इंग्लंडमधील सुंदरलँड येथील आपल्या ६१ वर्षीय मुलासोबत राहतात. ‘आम्ही वडिलांसाठी ऊबदार कपड्यांची आणि व्हिस्कीही खरेदी करतो. आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही,’ अशा शब्दांत चैनसिंग यांनी भावना व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)