शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

'रिअल लाइफ'मधील 'रँचो' - सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 4:40 PM

आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली आहे.

मनीला - आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली असून, पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. लडाखमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेले सोनम वांगचुक आणि भीक मागणाऱ्या मानसिक रुग्णांवर उपचार करून त्यांना पुन्हा कुटुंबीयांची भेट घडवणाऱ्या डॉक्टर भारत वटवानी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. थ्री इडियट्स चित्रपटात रँचो हे पात्र ज्या व्यक्तीवरून रंगवण्यात आले होते ते सोनम वांगचूक यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचूक यांनी 1988 मध्ये इंजिनियरिंगची पदवी  घेतल्यानंतर स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) ची स्थापना केली होती. तसेच लडाखी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली . 1994 मध्ये वांगचूक यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केले होते. या संस्थेकडे 700 प्रशिक्षित शिक्षक आणि 1000 व्हीईसी लिडर्स होते. 

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या