शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Rafael Deal: भारत सरकारनेच सुचवले होते रिलायन्सचे नाव, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 20:00 IST

राफेल विमान करारावरून झालेला वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे.

पॅरिस - राफेल विमान करारावरून झालेला वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे. राफेल विमान करारासाठी भारत सरकारनेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते. भारत सरकारकडून एकच नाव आल्याने देसॉ एव्हिएशनकडे अन्य पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्वा ओलांद यांनी केला आहे.फ्रान्समधील एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमधून ओलांद यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच राफेल करारासाठी रिलायन्सची निवड करण्यामध्ये देसॉ एव्हिएशनचा कोणताही हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ओलांद यांनी सांगितले की, भारत सरकारने ज्या कंपनीचे नाव दिले त्या कंपनीसोबत देसॉने चर्चा केली. देसॉने अनिल अंबानी यांच्याशी संपर्क साधला. आमच्याकडे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. आम्हाला जे नाव देण्यात आले ते आम्ही स्वीकारले." ओलांद यांच्या या गौप्यस्फोटामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याआधी देसॉ एव्हिएशन आणि रिलायन्स यांच्यात झालेला करार हा दोन खाजगी कंपन्यातील करार असून, त्यात सरकारची कुठलीही भूमिका नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. मात्र ओलांद यांच्या गौप्यस्फोटामुळे केंद्र सरकारपचा दावा खोटा ठरला आहे. 

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्स