शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गमावल्यानंतर इम्रान यांचा मोठा निर्णय, PTI सदस्य देशातील सर्व विधानसभांचे राजीनामे देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 18:29 IST

पीटीआयचे वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी या निर्णयाची माहिती दिली. येत्या काही महिन्यांत आम्ही नव्याने निवडणुकांकडे वळू, असेही ते म्हणाले.

इस्लामाबाद - पाकिस्तानातील सत्ताबदलानंतर आता इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने देशातील सर्व विधानसभांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नॅशनल असेंब्लीपासून होणार आहे. पीटीआयचे वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी या निर्णयाची माहिती दिली. येत्या काही महिन्यांत आम्ही नव्याने निवडणुकांकडे वळू, असेही ते म्हणाले.

सरकार कोसळल्यानंतर PTIचा मोठा निर्णय -पाकिस्तानातील इम्रान सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी PTI ने ही घोषणा केली आहे. पीटीआयचे इतर अनेक नेते आणि अधिकारी यांच्यासह इस्लामाबाद येथे माध्यमांशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले, 'बनी गाला' येथे इम्रान खान यांच्यासोबत पीटीआयच्या सेंट्रल कोअर एक्झिक्युटिव्ह कमिटीची (सीईसी) बैठक झाली. यावेळी एकूण परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले.

सीईसीची इम्रान यांच्याकडे शिफासर - चौधरी म्हणाले, पीटीआयने नॅशनल असेंब्लीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेचे राजीनामे देऊन टाकायला हवेत, अशी शिफासर सीईसीने खान यांच्याकडे केली होती. तसेच, शेहबाज शरीफ यांच्या उमेदवारी अर्जावरील आमचे आक्षेप दूर झाले नाही, तर आम्ही उद्या राजीनामा देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

फवाद यांचा शाहबाज यांच्यावर हल्लाबोल - पीटीआयने पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर शाहबाज यांच्यावर हल्लाबोल करताना फवाद म्हणाले, "शाहबाज ज्या दिवशी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी होणार आहेत, त्याच दिवशी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणारआहेत, हा देशाचा मोठा अपमान आहे." खरे तर, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे विशेष न्यायाल (सेंट्रल- I) सोमवारी म्हणजेच 11 एप्रिलला 14 अब्ज रुपयांच्य मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शाहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांना आरोपी ठरवू शकते.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानElectionनिवडणूक