शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तुरूंगात कैद्यांसाठी बोलवण्यात आल्या डान्सर, लीक झाला डान्सरच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:59 IST

Brazil Jail Viral Video : सोशल मीडियावर हा तुरूंगातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्यांसमोर दोन-तीन डान्सर डान्स करताना दिसत आहेत.

तुरूंगात गंभीर गुन्हे करणारे लोक शिक्षा भोगत असतात. भविष्यात त्यांच्याकडून कोणता गुन्हा घडू नये म्हणून त्यांना तुरूंगात टाकलं जातं. तसेच तुरूंगातून त्याने अनेक सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. पण काही तुरूंगात असे काही प्रकार घडतात ज्यावर विश्वासच बसत नाही. एका तुरूंगात चक्क डान्सर अश्लील डान्स करून कैद्यांचं मनोरंजन करताना दिसल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील (Brazil) गोयणा तुरूंगातील आहे. हा व्हिडीओ ख्रिसमस पार्टीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर हा तुरूंगातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्यांसमोर दोन-तीन डान्सर डान्स करताना दिसत आहेत. तुरूंगातील हा व्हिडीओ लीक झाला आहे. ही पार्टी ब्राझीलच्या एका तुरूंगात आयोजित करण्यात आली होती. हा व्हिडीओ फोनवर रेकॉर्ड करण्यात आला असून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

व्हायरल व्हिडीओत बघायला मिळतं की, तुरूंगात काही डान्सर अश्लील डान्स करत आहेत. तर कैदी त्यांना चिअर करत आहेत. पण आता प्रश्न निर्माण झाला आहे की, तुरूंगात डान्सरना कसं बोलवण्यात आलंय? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कैद्यांना दुसऱ्या तुरूंगात शिफ्ट करण्यात आलंय. सोबतच एका कर्मचाऱ्याची बदलीही करण्यात आलीये.

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर तुरूंग कर्मचाऱ्याने स्पष्टीकरण दिलं की, या डान्सर ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी बोलण्यात आल्या होत्या. अजून हे स्पष्ट झालं नाही की, किती कैद्यांच्या मनोरंजनासाठी डान्सर्सना बोलवण्यात आलं होतं. आता व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चौकशीसाठी एक समिती नेमली गेली आहे. चौकशीनंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.  

टॅग्स :Brazilब्राझीलSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीयjailतुरुंग