शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ओळख लपवण्यासाठी एका शाळेनं मुलींना स्कर्ट घालण्यास केला मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 21:32 IST

लेवेसमधील एका शाळेनं अजब फतवा काढला आहे. लेवेसमधल्या ईस्ट ससेक्स भागातील प्रायररी स्कूलमध्ये चक्क मुलींना स्कर्ट घालून शाळेत येण्यास शाळा प्रशासनानं मज्जाव केला आहे.

इंग्लंड, दि. 7 - लेवेसमधील एका शाळेनं अजब फतवा काढला आहे. लेवेसमधल्या ईस्ट ससेक्स भागातील प्रायररी स्कूलमध्ये चक्क मुलींना स्कर्ट घालून शाळेत येण्यास शाळा प्रशासनानं मज्जाव केला आहे. इंग्लंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लिंग परिवर्तन करण्याचे प्रकार वाढल्यामुळे शाळेनं हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त इंडिपेन्डन्सं दिलं आहे. प्रायररी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ट्राऊजर घालून शाळेत येण्याचा नियम शाळा प्रशासनानं ठरवला आहे. प्रायररी स्कूलच्या मुख्याध्यापकांनी या नव्या नियमाचं समर्थन केलं आहे. ब-याचदा विद्यार्थी हे गणवेशाबाबत प्रश्न विचारत असतात. मुलींना वेगळा आणि मुलांना वेगळा गणवेश कशासाठी, असं प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असल्यामुळे आम्ही 7 वर्षांपर्यंत गणवेशसक्ती केली आहे. तसेच लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख लपवण्यासाठीही हा नियम फायदेशीर ठरणार असल्याचंही प्रायररी स्कूलचे मुख्याध्यापक टोनी स्मिथ यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही 7 वर्षांपर्यंत गणवेशाची सक्ती केली आहे, मात्र त्यानंतरही 8 ते 11 वयोगटातील विद्यार्थ्यांनी नवा गणवेश परिधान केल्यास त्यांचं स्वागत असेल, असंही मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे.मात्र मुलींच्या पाल्यांनी शाळेच्या या नव्या नियमाला कडाडून विरोध केला आहे. मुलींच्या आईंनी शाळेच्या या अजब फतव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना या नव्या नियमामुळे भीती वाटत आहे. शाळा प्रशासन मुलींसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करत आहे, अशी भावनासुद्धा एका आईनं व्यक्त केली आहे. माझ्या मुलीनं मी लिंगानं मुलगी असल्याचं सांगितलं असून, त्याचा तिला गर्व आहे, असंही दुस-या मुलीच्या आईनं म्हटलं आहे. तसेच इंग्लंडमधल्या ब्राइटन कॉलेज, एक स्वतंत्र बोर्डिंग शाळा, खासगी शाळेनंही असा नियम केला होता. शाळेच्या बाहेर मुलांकडून विद्यार्थिंनीच्या होणा-या छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासाठी या शाळांनी एकच गणवेश केला होता.