शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

2024 मध्ये रिटायर होणार राष्‍ट्रपती पुतिन? जाणून घ्या, त्यांचा फ्यूचर प्‍लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:31 IST

पुतिन सध्या राष्ट्राध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

रशियात 2024 मध्ये निवडणुका होणार असून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिननिवडणूक लढवणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच, आता पुतिन यांचा पुढचा प्लॅन काय असणार? यासंदर्भात खुद्द रशियाकडून भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात, क्रेमलीनचे प्रवक्‍ता दमित्री पेस्‍कोव्ह यांना विचारले असता, पुतिन यांनी 2024 ची निवडणूक लढण्यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.

पुतिन यांचा चौथा कार्यकाळ - पुतिन सध्या राष्ट्राध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 2000 आणि 2008 मध्ये सलग दोन वेळा ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले. ते 2012 मध्ये पुन्हा या पदावर आले. रशियाने आपल्या संविधानात अनेक वेळा बदलले आहे. येथे 1993 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ कमी करून चार वर्षांवर आणला होता. हा कार्यकाळ पूर्वी पाच वर्षांचा होता. तेव्हा बोरिस येल्टिसन हे रशियाचे राष्ट्रपती होते.

त्यानंतर 2008 मध्ये रशियाच्या संविधानात पुन्हा बदल करण्यात आला आणि हा कार्यकाळ सहा वर्षांचा  करण्यात आला. यानंतर 2012 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांचाच नियम होता. पण 2020 मध्ये, रशियात एक सार्वमत घेण्यात आले. जे अलीकडेच झालेल्या घटना दुरुस्तीवर आधारित होते. यात कार्यकाळ वाढवण्यासंदरभातील मुद्दाही समाविष्ट होता. याला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपती पुतिन यांचा 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला.

काय विचार करतात पुतीन? - यासंदर्भात पुतिन यांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. ऑक्‍टोबर 2020 मध्ये वालदाई डिस्‍कशन क्‍लब दरम्यान त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ही सुधारणा लागू झालेली होती. यावर पुतीन यांनी, 'त्यांना हे माहीत आहे की, कधी ना कधी हे संपणार. 2024 मध्ये अथवा त्यानंतर काय होईल हे येणारा काळच ठरवेल,' असे म्हटले होते.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाElectionनिवडणूक