शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:25 IST

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या पत्नीसोबत सुट्टी घालवण्यासाठी डेलावेअरमध्ये आले होते. यावेळी सायकलवरुन जात असताना ते पडले.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सायकलवरुन पडल्याची घटना घडली आहे. अमेरिकेतील डेलावेअर राज्यात सायकल चालवत असताना बायडन यांचा पाय पॅडमध्ये अडकून ते पडले. सुदवैना या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बायडन सायकलवरुन पडताच त्यांचा स्टाफ त्यांना उचलण्यासाठी आला. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे:-

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी(18 जून), जो बायडन आपली पत्नी जिल बायडनसोबत डेलावअर राज्यातील रेहोबोथ बीचवर वीकेंड एन्जॉय करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी इतरांसोबत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक रेहोबोथ बीच येथील केप हेन्लोपेन स्टेट पार्कमध्ये पोहोचले होते. 

सुरक्षा रक्षकांनी घातला घेराव सायकल चालवताना बायडन यांचा पाय पेडलमध्ये अडकला आणि ते अडखळून पडले. बायडन यांनी सायकल चालवताना टी-शर्ट, शॉट्स आणि हेल्मेट घातले होते. ते सायकलवरुन पडताच त्यांच्यावर पहारा देणाऱ्या रक्षकांनी त्यांना घेराव घातला आणि उचलण्यास मदत केली. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने बायडन यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पInternationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघात