शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा ब्रेकअप होणार आहे हे तुम्हाला काही महिने आधीच कळेल, शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 18:26 IST

प्रेमात अनेकदा काही कारणाने भांडण होऊन ब्रेकअप होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काहीतरी बरोबर काम करत नाहीये. पूर्वी आम्ही तासनतास बोलायचो, प्रेमही होतं, पण आता काही वेळ एकमेकांशी बोलतही नाही.

प्रेमात अनेकदा काही कारणाने भांडण होऊन ब्रेकअप होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काहीतरी बरोबर काम करत नाहीये. पूर्वी आम्ही तासनतास बोलायचो, प्रेमही होतं, पण आता काही वेळ एकमेकांशी बोलतही नाही. काही काळानंतर हे प्रेमळ जोडपे एकमेकांपासून कायमचे दुरावले जातात. यात अनेकांना समजत नाही की शेवटी काय झाले आणि दोघे वेगळे कसे झाले? यात अनेक प्रेमात पडलेल्या तरुणांना त्रासही होतो. आता तुमचा ब्रेकअप होणार आहे, हे तुम्हाला काही महिने अगोदरच समजणार आहे. शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे.  अशी पद्धत सापडली आहे, जी तीन महिने आधीच तुम्हाला सांगेल की तुमचा ब्रेकअप होणार आहे.

ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 6,803 रेडडिट वापरकर्त्यांकडील 1,027,541 पोस्टचा अभ्यास केला आहे. यातील निवडक वापरकर्ते घेतले कारण त्यांनी सबरेडिट ब्रेकअप्स वर पोस्ट केले. त्यांचे ब्रेकअप झाल्याचे निष्पन्न झाले. ब्रेकअपमुळे लोकांवर कसा परिणाम झाला, त्यांची भाषा आणि वागणूकही बदलली, असं संशोधकांना आढळून आले. 

हा अभ्यास प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अंकात प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांनी ब्रेकअपच्या दोन वर्ष आधी आणि नंतरच्या दोन वर्षांचा अभ्यास केला. ब्रेकअपची चिन्हे लोकांनी पोस्ट करण्यापूर्वी 3 महिन्यांपूर्वीच सुरू झाली. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता, असं यात आढळले.

ब्यूटी क्वीन बक्षीस घेण्यासाठी मंचावर गेली; अचानक तिच्या ड्रेसवर लाइट पडली अन् गडबड झाली!

"ब्रेकअपच्या चिन्हात लोकांच्या पोस्टमध्ये लक्षणीय फरक असल्याचे दिसून आले. ब्रेकअपचे चिन्ह म्हणून लोकांनी माझ्याबद्दल आणि स्वतःबद्दल अधिक पोस्ट केल्या आहेत. याशिवाय शब्द जसे नैराश्य. तेथे वैशिष्ट्यपूर्ण शब्दांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. ब्रेकअपच्या तीन महिन्यांपूर्वी, पुरुषाच्या विश्लेषणात्मक विचारातही घट दिसून आले, असं अभ्यासात आढळून आले आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरल