शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Coronavirus: काहीही हं... कोरोनावर लस बनवणाऱ्यासोबत रात्र घालवण्याची पॉर्न स्टारची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 12:55 IST

न्‍यूयॉर्क पोस्‍टने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे, यामुळे पॉर्न स्‍टार्सना मोठा फायदा होत आहे. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. 

ठळक मुद्देकोरोनामुळे पॉर्न स्टार्सच्या उत्पन्नात वाढइटलीमध्ये पॉर्न हबच्या प्रिमियम सेवा मोफतजगात सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत इटलीचा 7 वा

लॉस एंजेलिस - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात जवळपास 2,19,033 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा 8 हजारावर गेला आहे. या आजारापासून बचावासाठी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण पॉर्न स्‍टार्सना मात्र याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.

न्‍यूयॉर्क पोस्‍टने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे, यामुळे पॉर्न स्‍टार्सना मोठा फायदा होत आहे. त्यांचा व्यवसाय तेजी आहे. 

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरातील पॉर्न स्‍टार केट केनेडीने सांगते, की वेबकॅम बिझनससाठी ही चांगली वेळ आहे. कोट्यवधी ग्राहक घरातच आहेत आणि त्यांच्याकडे काही कामही नाही.

'व्हॅक्‍सीन तयार करणाऱ्यासोबत रात्र घालवायला तयार -केटने म्हटले आहे, की वेब कॅमवर पाहण्यासाठी ती एक महिन्याचे 10 डॉलर घेते. मात्र आता काम फार वाढले आहे. यामुळे त्यांची आठवड्याची कमाई 1050 डॉलरहून 1700 डॉलरवर गेली आहे. मात्र काहीजण असेही आहेत, की ज्यांची कमाई फार कमी झाली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांच्याकडे ग्राहक येणे कमी झाले आहे. या जागतीक संकटामुळे अनेक पॉर्न स्‍टार्स बेरोजगारही झाले आहेत. 

रशीयामध्ये अशीच एक पॉर्न स्‍टार आहे, जीचे नाव आहे ल्‍यूबोव बुशूयेवा. जो कुणी कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन (लस) तयार करेल त्याच्यासोबत आपण रात्र घालवायला तयार आहोत, अशी ऑफर बुशूयेवाने दिली आहे. मात्र तीने हे वक्तव्य भावनिकतेने दिले, की गांभीर्याने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तीला घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.

पॉर्न हबची प्रिमियम सेवा मोफत -यापूर्वी प्रसिद्ध पॉर्न वेबसाइट पॉर्न हबने इटलीमध्ये 3 एप्रिलपर्यंत आपली प्रिमियम सेवा मोफत केली आहे. लॉक डाउनदरम्यान संपूर्ण महिनाभर ही प्रिमियम सेवा मोफत राहील. एवढेच नाही तर या साइटने आपल्या कमाईचा एक भाग कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचीही घोषणा केली आहे. ही जगातील सर्वात मोठी पॉर्न वेगबासाईट आहे. या साइटला रोज 11 कोटी 50 लाख लोक भेट देतात. 

जगात सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत इटलीचा 7वा क्रमांक लागतो. तर अमेरिका, जापान आणि इंग्लंड प्रत्येकी एक, दोन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSex Lifeलैंगिक जीवनsex crimeसेक्स गुन्हाSex Racketसेक्स रॅकेटAmericaअमेरिका