काबूल : बोगस मतपत्रिकांचा शोध सुरू असताना अध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी त्यातून अंग काढून घेतल्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा राजकीय संकट उभे ठाकले आहे. बोगस मतपत्रिका शोधण्याचे काम ही एक थट्टा असल्याची टीका अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या प्रचार मोहिमेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने केल्यानंतर अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या प्रक्रियेतून माघार घेतली. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानात पुन्हा राजकीय संकट
By admin | Updated: August 28, 2014 02:29 IST