शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:54 IST

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानची इस्लामिया विद्यापीठात ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणावर अश्लिल व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छापमारीत ड्रग्जचा वापर करणाऱ्यांविरोधात चौकशीसाठी ५ टीम तय़ार केल्या होत्या. यामध्ये जवळपास ५००० सेक्स क्लिप मिळाल्या आहेत. विद्यार्थीनींना ड्रग्ज देऊन त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्या अश्लील क्लिप काढण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तपासासाठी 5 सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सुरुवातीला पोलिसांना ड्रग रॅकेटचे पुरावे सापडले, परंतू ज्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडील अश्लील व्हिडीओ पाहून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. 

विद्यापीठाचा मुख्य सुरक्षा अधिकारी एजाज शाह याच्या मोबाईल फोनमध्ये 5000 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. विद्यापीठात ११३ विद्यार्थ्यांचे ड्रग रेकॉर्ड समोर आले आहे. विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.फॉरेन्सिक चाचणीही घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी हा अहवाल पंजाबच्या हंगामी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. 

एजाजकडे ड्रग्जही सापडले आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून विद्यापीठातील महिला अधिकारी आणि विद्यार्थिनींशी संबंधित अश्लील गोष्टी जप्त केल्या आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान