शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याने कारच्या बोनेटवर ठेवले होते महिलेशी शरीरसंबंध, कोर्टाचा निर्णय वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 13:34 IST

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, चार वर्षाआधीच्या या केसबाबत कोर्टाने पोलीस ऑफिसरच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यूनिफॉर्म घालून एका महिलेसोबत घाणेरडं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयरलॅंडच्या एका स्थानिक कोर्टाने पोलीस ऑफिसरला नोकरीहून काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना दणका देत त्याला पुन्हा ड्युटी जॉईन करण्याच आदेश दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यावर आरोप  होता की, त्याने एका पॉर्न स्टारसोबत पोलीस कारवर शारीरिक संबंध ठेवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हता.

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, चार वर्षाआधीच्या या केसबाबत कोर्टाने पोलीस ऑफिसरच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक पोलीस अधिकारी एका पॉर्न स्टारसोबत पोलीस कारवर संबंध ठेवताना दिसला होता. या व्हिडीओत पोलिसाचा चेहरा दिसला नव्हता, पण त्याची ओळख पटली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. (हे पण वाचा : शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...)

चौकशीनंतर पोलीस आयुक्त डू हॅरिस आरोपीला बरखास्त करणार होते. ज्याच्या विरोधात त्याने कोर्टाची मदत घेतली. व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, एका पोलीस अधिकारी हात साखळीने बांधलेल्या महिलेसोबत उभा आहे. दोघे काहीतरी बोलतात. त्यानंतर पोलीस अधिकारी महिलेसोबत कारच्या बोनेटवर संबंध ठेवताना दिसतो. व्हिडीओ जवळच उभा असलेला तिसरा व्यक्ती बनवतो. तो मधे मधे कमेंटही करतो. हा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. ज्यानंतर तो व्हायरल झाला होता.

कोर्टाच्या निर्णयावर Porn Star Carla Gabbeerlove ने आनंद व्यक्त केलाय. ती म्हणाली की, 'मी पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूने निर्णय लागल्याने फार आनंदी आहे'. व्हायरल व्हिडीओमुळे पॉर्न स्टार कार्ला एकाएकी चर्चेत आली होती. अपलोड केल्यावर लगेच १२ हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला होता. कार्ला हे स्वत:ही मान्य करते की, त्या व्हिडीओने तिला फेमस केलं.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयPoliceपोलिस