शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महिला कॉन्स्टेबलसोबत बेभान होऊन डान्स करत होता पोलीस अधिकारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:06 IST

Social Viral: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे.

पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. युझर्स पोलीस अधिकारी कॉन्स्टेबलच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत. आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

पोलीस अधिकारी आणि लेडी कॉन्स्टेबल यांच्यातील डान्सचा हा व्हिडीओ एका पाकिस्तानी युट्युब चॅनेलवरून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी पांढऱ्या टीशर्मामध्ये तर महिला कॉन्स्टेबल वर्दीमध्ये दिसत आहे. तसेच दोघेही बेभान होऊन नाचत असताना महिला अंगप्रदर्शन करताना दिसत आहे.  आता या दोघांवरही कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, या दोघांवरही टीका करताना एका युझरने लिहिले की, अशा लोकांना पोलीस खात्यामध्ये ठेवता कामा नये. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. त्यांनी पोलीस खात्याच्या अब्रू घालवली आहे. त्यांना निलंबित केले गेले पाहिजे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल