शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्ताननं कारवाई करण्याची गरज; जिनपिंगसोबतच्या भेटीत मोदींकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 21:13 IST

एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्य़ासोबत मोदींची चर्चा

बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिश्केकमधील एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्ताननंदहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदी आणि जिनपिंग यांनी म्हटलं. दक्षिण आशिया दहशतवादमुक्त व्हावा, असं भारताला वाटतं. मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं मोदी जिनपिंग यांना म्हणाले.एससीओच्या बैठकीदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखलेंनी दिली. 'दोन देशांच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंबंधी चर्चा झाली. वुहान परिषद सफल झाल्याचं दोन्ही नेत्यांनी म्हटलं. यानंतर मोदींनी पुढील अनौपचारिक परिषदेसाठी भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. जिनपिंग यांनी हे आमंत्रण स्वीकारलं. यावेळी मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते,' अशी माहिती गोखलेंनी दिली. दोन्ही देशांमधील संबंध सुधारल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागल्याचं मोदींनी जिनपिंग यांना सांगितलं. यावेळी मोदींनी बँक ऑफ चायनाला भारतात शाखा उघडण्यास देण्यात आलेली परवानगी आणि मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेलं यश यांचा उल्लेख केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानchinaचीनTerrorismदहशतवाद