शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर आता मादक फोटो नाही

By admin | Updated: October 14, 2015 01:12 IST

आपल्या पहिल्याच (१९५३) अंकात अभिनेत्री मर्लिन मन्रोचे मादक छायाचित्र मुखपृष्ठावर छापणारे ‘प्लेबॉय’ मासिक यापुढे मुखपृष्ठावर महिलांची नग्न छायाचित्रे देणार नाही.

वॉशिंग्टन : आपल्या पहिल्याच (१९५३) अंकात अभिनेत्री मर्लिन मन्रोचे मादक छायाचित्र मुखपृष्ठावर छापणारे ‘प्लेबॉय’ मासिक यापुढे मुखपृष्ठावर महिलांची नग्न छायाचित्रे देणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट फ्लांडर्स यांच्या माहितीनुसार हा निर्णय गेल्या महिन्यात प्लेबॉयचे प्रमुख संपादक कोरी जोन्स यांनी प्लेबॉयचे संस्थापक ह्यूग हॅफनर यांची भेट झाल्यानंतर घेण्यात आला. हा निर्णय मार्च महिन्याच्या अंकापासून अमलात येईल. प्लेबॉयच्या छापील आवृत्तीमध्ये महिलांची उत्तान छायाचित्रे मात्र असतील. फ्लांडर्स यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, आता ही छायाचित्रे नग्न नसतील. इंटरनेटच्या या दिवसांत अशा तऱ्हेची छायाचित्रे ही फार सामान्य बाब झाली आहे. प्लेबॉयचा खप १९७५ मध्ये ५६ लाख प्रती होता. आज तो ८ लाख प्रती आहे.