शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

विमान, लष्करी हेलिकाॅप्टरची हवेत टक्कर; सर्व प्रवाशांचा मृत्यू, आतापर्यंत २८ मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:05 IST

अमेरिकेतील भीषण घटना.

अर्लिंग्टन : अमेरिकन एअरलाइन्सचे जेट विमान रेगन विमानतळावर उतरत असताना त्याची लष्करी हेलिकॉप्टरशी बुधवारी रात्री धडक झाली. या विमानात ६० प्रवासी, चार कर्मचारी असे ६४ लोक व हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. ते सर्व जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोटोमॅक नदीकिनारी तसेच नदीपात्रात घेतलेल्या शोधानंतर २८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

या भीषण दुर्घटनेनंतर रेगन विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष पोटोमॅक नदीच्या तळाशी आढळून आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी रात्री जेट विमान व लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला. एकाच रनवेवर जेट विमान, हेलिकाॅप्टर उतरत होते. कोसळलेले हेलिकॉप्टर व विमानाचा नदीपात्रातही  शोध जारी १३ जानेवारी १९८२ रोजी खराब हवामानामुळे एअर फ्लोरिडाचे विमान पोटोमॅक नदीत कोसळले. त्यात ७८ लोक ठार झाले होते. २००९ मध्ये न्यूयॉर्कमधील  बफेलो शहराजवळ विमान अपघातात ४६ प्रवासी आणि ४ कर्मचारी मरण पावले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाAccidentअपघात