शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फायझरच्या लसीमुळे महिलांना येईल दाढी, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 07:28 IST

Pfizer vaccine :बाेल्साेनाराे यांनी लसीबाबत चिंता व्यक्त करताना कंपनीने काेणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे स्मरण करून दिले आहे.

ब्राझिलिया : काेराेनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये संपूर्ण जगाचे लक्ष फायझर-बायाेएनटेकने विकसित केलेल्या लसीकडे लागले आहे. मात्र, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष  जायर बाेल्साेनाराे यांनी या लसीवर अविश्वास व्यक्त केला आहे. लसीच्या दुष्परिणामांमुळे स्त्रियांना दाढी येऊ शकते किंवा तुम्ही मगरही हाेऊ शकता, असा विचित्र दावा त्यांनी केला आहे. बाेल्साेनाराे यांनी लसीबाबत चिंता व्यक्त करताना कंपनीने काेणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे स्मरण करून दिले आहे. काेणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांसाठी कंपनी जबाबदार नसल्याचे फायझरच्या कंत्राटात लिहिल्याचे बाेल्साेनाराे म्हणाले. त्यामुळे तुम्ही मगरीमध्ये रूपांतरित झालात तर ती तुमची समस्या आहे. तुम्ही सुपर ह्यूमन बनले, महिलांना दाढी आली किंवा वेगळ्या आवाजात बाेलायला सुरुवात केली तरीही कंपनीला काहीही घेणे-देणे राहणार नाही, असे टीकास्त्र बाेल्साेनाराे यांनी साेडले आहे. त्यांनी स्वत: ही लस टाेचून घेण्यास नकार दिला आहे. ब्रिटन, अमेरिकेसह काही देशांनी फायझरच्या लसीला मान्यता देऊन लसीकरणास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बाेल्साेनाराे यांनी ब्राझीलच्या जनतेच्या मनात भीती निर्माण केली आहे. (वृत्तसंस्था)  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या