शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : फायझर, ॲस्ट्राझेनेकाचा डेल्टाविरुद्ध प्रभाव कमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अध्ययन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:48 IST

Corona Vaccination : भारतात ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेका लसीचे उत्पादन कोविशिल्ड या नावाने होत आहे.

लंडन :  कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस डेल्टा स्वरूपाच्या विषाणूविरुद्ध अधिक प्रभावी आहेत. भारतात करण्यात आलेल्या अध्ययनातून पहिल्यांदा हा निष्कर्ष काढण्यात आला होता, आता ब्रिटनमधील अध्ययनातूनही हाच निष्कर्ष निघाला आहे. तथापि, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार फायझर आणि ॲस्ट्राझेनेकाची लस अल्फा विषाणूच्या तुलनेत डेल्टा स्वरूपाच्या विषाणूविरुध्द कमी प्रभावी आहे.

संशोधकांच्या अध्ययनात असे आढळले की, फायझर/ बायोएनटेक आणि ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेकाची लस नवीन विषाणूपासून चांगली सुरक्षा देते. कोरोनाचा संसर्ग झालेला नसतानाही लस घेतली, त्यांच्या तुलनेत कोविड-१९ मुक्त झाल्यानंतर ज्यांनी लस घेतली,  त्यांच्यात अधिक सुरक्षा आहे.

३ लाखांहून अधिक चाचण्यांचे विश्लेषणभारतात ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेका लसीचे उत्पादन कोविशिल्ड या नावाने होत आहे. संशोधकांनी १ डिसेंबर २०२० आणि १६ मे २०२१ दरम्यान ३८४,५४३ लोकांच्या नाकातून आणि घशातून घेतलेल्या स्रावाच्या २५,८०,०२१  नुमन्यांच्या चाचण्यांचे विश्लेषण केले. १७ मे २०२१ आणि १ ऑगस्ट २०२१ दरम्यानही ३,५८,९८३ लोकांवर अध्ययन करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस