शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 12:37 IST

प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचे नाव लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट आहे

टोरँटो: कॅनडातील माँट्रियल येथील एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक, यूट्यूब, रेड्डिट, इन्स्टाग्राम आणि फेसबुकविरुद्ध खटला दाखल केला आहे आणि तोही यासाठी की यामुळे लोकांना त्याचे व्यसनच लागत असून, त्याचा मानसिक आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होत आहे. २४ वर्षीय याचिकाकर्त्याने सांगितले की, त्याने २०१५ मध्ये सोशल मीडिया वापरण्यास सुरुवात केली.  दररोज चार तास ॲप्स वापरत असे. त्याचा परिणाम त्याच्या काम आणि झोपेवर झाला. यासंदर्भात त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट यांनी माहिती दिली.

५२ % मुले ॲडिक्ट

७ ते ११ वयोगटातील ५२% कॅनडातील मुले सोशल मीडिया वापरतात आणि सोशल मीडिया चालकांनी वापरकर्त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

५०० दशलक्ष वर्षांचा सोशल मीडिया वापर

  • मनुष्य ५०० दशलक्ष वर्षे एवढा कालावधी सोशल मीडियावर व्यतीत करील, असा अंदाज २०२४ मध्ये वर्तवण्यात आला होता. 
  • यावरून लक्षात येते की, ही काही विशिष्ट व्यक्तींसाठी समस्या नाही, ती प्रत्येकासाठी एक मोठी समस्या आहे, ही एक सतत वाढत जाणारी समस्या असल्याने फर्मने खटला हाती घेतला, असे ब्रॉल्ट यांनी सांगितले.

मानसिकतेचा घेतात फायदा...

  • या कंपन्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठांच्या डिझाइनबाबत कथित निष्काळजीपणाबद्दल दंडात्मक नुकसान वसूल 
  • करण्याचे या प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. वापरकर्त्यांच्या मानसिक कमकुवतपणाचा फायदा घेण्यासाठीच सोशल मीडियावरील कंटेंट विशिष्ट प्रकारे तयार केला जातो. 
  • त्यामुळे वापरकर्त्याच्या जीवनावर दीर्घकाळ व्यस्तता निर्माण होते. आम्ही प्रसार माध्यमांच्या सहकार्याने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करत आहोत. लोकांना सोशल मीडियाच्या वापरातील जोखीम समजून घेणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबMetaमेटाCourtन्यायालयCanadaकॅनडा