शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदूंविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावं, पाकिस्तानी सैन्यानं हल्ला करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:50 IST

Al Aqsa Mosque Cleric Hate Speech : जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत हिंदूंविरोधात द्वेषपूर्ण भाषण...

मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात आता पॅलेस्टाईनमधूनही विरोधाचा सूर ऐकू येऊ लागला आहे. भाजप नेत्यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील वक्यव्यांविरोधात जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवर 10 जून रोजी हिंदूं विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

द मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इंस्टीट्यूटनुसार (एमईएमआरआय), रॅली दरम्यान अल-अक्सा मशिदीत पॅलेस्टाइनचे इस्लामिक स्कॉलर निधाल सियाम यांनी गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंविरोधात जिहाद सुरू करण्याचे आव्हान केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत, पाकिस्तानकडे हिंदूंना धडा शिकविण्यासाठी सक्षम सैन्य आहे, असे म्हटले आहे.

इस्लामिक स्कॉलर निधाल सियाम म्हणाले, अक्सा मशिदीतून आम्ही मुस्लिम सैन्याला संबोधित करत आहोत. इजिप्त, तुर्की, जॉर्डन आणि सर्वच मुस्लिम देशांना आम्ही विचारतो, की तुम्ही कुठे आहात? तुमचा धर्म आणि मोहम्मद पैगंबरांना पाठिंबा देण्याची हीच खरी वेळ नाही का? आपल्या देशांना स्वतंत्र करण्याची हीच योग्य वेळ नाही का? पाकिस्तानी नागरिकहो, इतर कुठल्याही देशापेक्षा, हिंदूंचा सामना करण्याची तुमची जबाबदारी अधिक आहे.

या व्हिडिओमध्ये मुस्लिम देशांना हिंदूंविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात सियाम म्हणतात, सर्वप्रथम अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला. यानंतर स्वीडनने मुस्लिम मुलांचे अपहरण केले. फ्रान्सने हल्ला केला. रशियने अनेक वेळा हल्ले केले. यानंतर चीननेही गुन्हा केला. आता गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंनी मशिदी उद्ध्वस्त केल्या. त्यांनी मुस्लिमांची कत्तल केली आणि त्यांची गावे उद्धवस्त केली.

पाकिस्तानी नागरिकहो, तुम्हाला हिंदूंशी लढण्याची मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. ते तुमच्या सीमेवर आहेत, त्यांनी तुमच्या भूभागावर कब्जा केला आहे. ते तुमच्या लोकांना मारत आहेत. आता हिंदूंचा सामना करण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनHinduहिंदूMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तान