शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:21 IST

पाकिस्तानमध्ये भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडणारा मोईज अब्बास दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या प्राणघातक हल्ल्यात मारला गेला आहे.

पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप जगभरातून होत आहेत. पण, आता पाकिस्तान स्वत:लाही या दहशतवाद्यांपासून वाचवू शकत नाही. दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्येही दहशत पसरवली आहे.  मंगळवारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने दक्षिण वझिरिस्तानच्या दोन भागात - सरगोधा आणि कुर्रम - पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले. यामध्ये, पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडून त्यांचा छळ करणारे पाकिस्तानचे मेजर मोईज अब्बास यांचाही मृत्यू झाला.

किस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले

भारतीय हवाई दलाचे कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तान सीमेवर पकडणारे पाकिस्तानी ऑफिसर मेजर सैयद मोइज अब्बास शाह याच्यासह १४ जवानांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. पाकिस्तानी लष्कराने अजूनही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. पण, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत काही सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला

पाकिस्तानला सीमावर्ती भागात अनेक दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांशी लढावे लागत आहे. मंगळवारी दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा आणि कुर्रम भागात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक झाली. या चकमकीत चौदा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. दहशतवादी संघटनेने त्यांच्यावर हल्ला केला होता आणि पाकिस्तानी सैनिकही बरे होऊ शकले नाहीत आणि मारले गेले. पाकिस्तानी प्रशासनाने मोईज अब्बासच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. पाकिस्तानच्या अनेक समर्थक सोशल मीडिया अकाउंट्सनी पुष्टी केली आहे की सरगोधा येथे झालेल्या चकमकीत मेजर सय्यद मोईजसह एकूण ६ जण ठार झाले.

या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची ओळख पटवली आहे. यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सिक्स कमांडो बटालियनमध्ये तैनात असलेले मेजर सय्यद मोईज अब्बास शाह यांचे नावही पुढे आले. तहरीक-ए-तालिबानने हल्ला केला तेव्हा मेजर सय्यद सरगोधा परिसरात शोध मोहिमेत होते. २०१९ मध्ये, भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर झालेल्या नाट्यमय हवाई चकमकीनंतर मेजर सय्यद मोईज अब्बास यांचे नाव तेव्हा चर्चेत आले होते. तेव्हा त्यांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना पकडले असल्याचा दावा केला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान