शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी मंत्र्याने कात्रीऐवजी चक्क दातानेच कापली उद्घाटनाची रिबीन, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 19:29 IST

Pakistani minister Fayaz Ul Hassan Chohan: यापूर्वी याच मंत्र्यांनी 2019 मध्ये हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

इस्लामाबाद:पाकिस्तानातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही मजेशीर तर काही विचित्र व्हिडिओदेखली असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाकिस्तानचे पाकिस्तानातील मंत्री फयाज उल हसन चौहान यांचा आहे. एका दुकानाच्या उद्घाटनासाठी फयाज हसन चौहान आले होते.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे वादग्रस्त मंत्री फयाज उल हसन चौहान यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. रिपोर्टनुसार, फैयाज उल हसन चौहान लाहोरमध्ये एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. दुकान मालकाने उद्घाटनासाठी एक रिबीन लावली होती, पण मंत्र्यांना कात्रीनं ती रिबीन कापता आली नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एखाद्या कात्रीनं रिबीन कापण्याऐवजी चक्क दातानेच ती रिबीन कापली.

पाकिस्तानचे वादग्रस्त मंत्रीफयाज-उल-हसन चौहान तेच ​​मंत्री आहेत, ज्यांनी 2019 मध्ये हिंदूंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना माहिती आणि संस्कृती मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, नंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षानं त्यांना माफ करुन तुरुंग मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आता या उद्घाटनाच्या व्हिडिओनंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल