शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 22:03 IST

गेल्या 20-25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. कसूरी वेळोवेळी भारताविरोधात वक्तव्ये करत असतो आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. महत्वाचे म्हणजे, त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आधुनिक शस्त्रांनी सज्ज दहशतवादी तैनात असतात.

जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे, याच वर्षात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्यादहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली. यानंतर मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत यशस्वी कारवाई करत, पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईनंतर पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आला. आता लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे.

काय म्हणाला सैफुल्लाह? -सैफुल्लाह कसूरी म्हणाला, 'भारत सरकारने कान उघडून ऐकावे आणि आपल्या क्रूर समाजालाही सांगावे की, ती वेळ येणार आहे, जेव्हा या नद्या, ही धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर आमचा असेल. आज जे काही घडत आहे, त्याचा बदला घेतला जाईल. आम्ही आमच्या जीवावर खेळू आणि आमच्या देशाच्या प्रत्येक भागाचे रक्षण करू. आम्ही आपल्या वतन-ए-अजीजच्या इंचा-इंचाचे संरक्षण करू.' कसूरीच्या धमकीनंतर यंत्रणा सतर्क -कसूरीच्या धमक्यांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्व संभाव्य पावले उचलली जात आहेत. याचबरोबर, भारत दहशतवादाविरोधात आणखी कठोर कारवाई करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखल्या जाऊ शकतील.

कोण आहे सैफुल्लाह कसूरी? -सैफुल्लाह कसूरी हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी असून लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख आहे. कसूरी हा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते. गेल्या 20-25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. कसूरी वेळोवेळी भारताविरोधात वक्तव्ये करत असतो आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. महत्वाचे म्हणजे, त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आधुनिक शस्त्रांनी सज्ज दहशतवादी तैनात असतात. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर