शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाककडून संयुक्त पथकाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 02:35 IST

पथकात संघीय तपास संस्थेचे (एफआयए) अधिकारी सहभागी असतील

लाहोर : कराचीमध्ये मागील महिन्यात झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त पथकाची स्थापना केली आहे. या अपघातात ९८ जण मृत्युमुखी पडले होते.शुक्रवारी स्थापन करण्यात आलेल्या या पथकात संघीय तपास संस्थेचे (एफआयए) अधिकारी सहभागी असतील. ते पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमान दुर्घटनेची चौकशी करतील.एफआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एफआयए लाहोरचे अतिरिक्त संचालक इम्रान याकूब यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय संयुक्त पथकाला सर्वोच्च प्राथमिकतेच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी करण्यास तसेच लवकरात लवकर सरकारला अहवाल सोपवण्यास सांगण्यात आले आहे. विमान दुर्घटना व चौकशी मंडळाच्या चार सदस्यीय पथकाने यापूर्वीच या अपघाताची चौकशी केलेली आहे.याशिवाय फ्रान्सच्या एका पथकानेही स्वतंत्र चौकशी केलेली आहे व घटनास्थळाहून पुरावे गोळा केलेले आहेत. पाकिस्तान सरकारने सांगितले की, एएआयबी पथकाचा प्राथमिक अहवाल २२ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पीआयएचे एक विमान २२ मे रोजी कराचीच्या जिना आंतरराष्टÑीय विमानतळाजवळील भरवस्तीवर कोसळले होते. यात त्यातील ९९ पैकी ९७ जण ठार झाले होते. दोन प्रवासी बचावले होते. या अपघातात जखमी झालेल्या १३ वर्षीय बालिकेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.