शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Imran Khan : इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी लपल्याचं वृत्त, पोलिसांचा परिसराला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:14 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीये.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. इम्रान खान यांच्या जमान पार्क स्थित येथील निवासस्थानी ३० ते ४० दहशतवादी लपल्याची माहिती पाकिस्तानातील पंजाब सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना सोपवण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

पंजाबच्या अंतरिम सरकारनं माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील जमान पार्क निवासस्थानी लपलेल्या ३० ते ४० दहशतवाद्यांना पोलिसांकडे सोपवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. पाकिस्तानातील मंत्री अमिर मीर यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यानं यासंदर्भातील माहिती दिली. 

पीटीआयनं या दहशतवाद्यांना पोलिसांच्या स्वाधिन करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल. दहशतवाद्यांबद्दल आपल्याला कल्पना होती कारण आपल्याकडे त्यांसंदर्भातल गुप्त रिपोर्ट होता, असं मीर म्हणाले. जो रिपोर्ट आम्हाला मिळालाय तो अतिधय धोकादायक आहे. एजन्सी जियो फेन्सिंगद्वारे जमान पार्कात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत पुष्टी करण्यात सक्षम आहेत. पीटीआय प्रमुख वर्षभरापासून लष्कराला निशाणा बनवत असल्याचंही मीर म्हणाले.

सोमवारी झाली सुनावणीखटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीसाठी हजर झाले. त्याआधी इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अटकेत असताना उसळलेल्या हिंसाचाराचे निमित्त करून एक कट शिजविण्यात आला. माझी पत्नी बुशरा बेगम हिला तुरुंगात टाकण्याचा तसेच देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील दहा वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे लष्कराने ठरविले आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी