शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा कर्ज घ्यायला न लागावे...', IMF कडून कर्ज मिळाल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, चीनवरही केले विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 23:30 IST

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता पाकिस्तानला आयएमएफने पाकिस्तानसाठी तीन अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजसाठी करार केला आहे. या करारामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा मजबूत होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात आज  पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. 'IMF कडून कर्ज घेण्याची ही शेवटची वेळ असावी असे शाहबाज म्हणाले. पुन्हा कर्ज घ्यावे लागेल, अशी परिस्थिती येऊ नये, असंही शाहबाज म्हणाले. 

योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

पीएम शाहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, IMF कडून कर्ज घेण्याची ही शेवटची वेळ असावी. पुन्हा कर्ज घ्यावे लागेल, अशी परिस्थिती येऊ नये. आम्ही अनेक वेळा आयएमएफकडे गेलो आहोत. तुर्कीने 2007 नंतर कोणताही करार केला नाही. गेल्या तीन महिन्यांत चीनने पाकिस्तानला डिफॉल्टपासून वाचवले आहे. चीनने पाकिस्तानला सुमारे पाच अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे.

शरीफ म्हणाले की, मी देवाची शपथ घेतो की आता जगण्याचा हा मार्ग नाही, मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वाचले की शाहबाज शरीफ आले आहेत. तुम्ही चहा घ्या, आम्हाला माहित आहे की पुढची गोष्ट तुम्हाला कर्जाची आहे. पाकिस्तानातील IMF चे मिशन चीफ नेथन पोर्टर म्हणाले की, IMF आणि पाकिस्तानी अधिकारी यांच्यात नऊ महिन्यांचा स्टँड-बाय करार (SBA) झाला आहे. सुमारे तीन अब्ज डॉलर्स आहे. ही रक्कम 2019 च्या बेलआउट कार्यक्रमाचा भाग आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान