शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan News: इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 16:45 IST

Pakistan News: इम्रान खान यांना उद्देशून गृहमंत्री म्हणाले की, गर्दीसमोर कोणच्याही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही.

Rana Sanaullah to Imran Khan:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार गेल्यापासून, विद्यमान सरकार त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. यातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री सनाउल्ला खान यांनी इम्रान यांना थेट धमकी दिली आहे. 'इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढल्यास, सरकार त्यांना उलटे लटकवेल', असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. जिओ न्यूजने गृहमंत्र्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

'गर्दीसमोर कोणाच्याही सुरक्षिततेची हमी नाही'पंतप्रधान शहबाज शरीफ(PM Shehbaz Sharif) यांच्या मंत्र्यांने यावर भर दिला की, सरकार गर्दीसमोर कोणाच्याही जीवाच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. सशस्त्र जमावाने राजधानीवर हल्ला केल्यास, सरकार एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेची हमी कशी देऊ शकेल, असेही मंत्री म्हणाले. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, राणा सनाउल्लाह यांनी इशारा दिला की, जमावाकडून कोणतीही हिंसक कारवाई झाल्यास पोलीस त्याला प्रत्युत्तर देतील.

धोरण उघड केले नाहीइम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या लाँग मार्चला सामोरे जाण्याची रणनीती सरकारने उघड केलेली नाही, असे मंत्री म्हणाले. राणा सनाउल्लाह यांचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे, जेव्हा इम्रान खान यांनी म्हटले की पीटीआय त्यांच्या पुढील हालचालीने सरकारला आश्चर्यचकित करेल. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार उमर सर्फराज चीमा म्हणाले की, जर गृहमंत्री राणा सनाउल्ला खान पंजाबमध्ये दाखल झाले तर त्यांना अटक केली जाईल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान