शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्‍तानात आता लेडी 'चांद नवाब', महिला रिपोर्टरनं LIVE दरम्यान मारली मुलाच्या कानाखाली, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:05 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्स तो शेअरही करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात ईद उल अजहानिमित्त एक महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असताना हा प्रकार घडला.

 पाकिस्‍तानात चांद नवाबनंतर, आता आणखी एक पत्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या महिला पत्रकाराने लाइव्ह रिपोर्टिंग दराम्यान एक मुलगा कॅमेऱ्यासमोर आल्याने त्याच्या कानाखाली लगावली आहे. या महिला पत्रकाराचा व्हिडिओ पाकिस्‍तानातील प्रसिद्ध पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्स तो शेअरही करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात ईद उल अजहानिमित्त एक महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असताना हा प्रकार घडला. यावेळी तिच्याभोवती मोठी गर्दीही जमलेली दिसत आहे आणि संबंधित मुलगाही तिच्या अगदी डाव्या बाजूलाच उभा असलेला दिसत आहे.

अद्याप पाकिस्तानातील या महिला पत्रकाराची ओळख होऊ शकलेली नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये, संबंधित महिला पत्रकार आपला पीस टू कॅमेरा संपताच, एका मुलाच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महिला रिपोर्टरने मुलाला थापड का मारली, असा सवाल काही लोक करताना दिसत आहेत, तर काही युजर्सनी लिहिले आहे, मुलगा काही चुकीचे बोलला असेल, यामुळे रिपोर्टरला राग आला असेल आणि तिने मुलाला थापड मारली असेल.

हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही युजर्सना तर, हा प्रकार नेमका का घडला, हे समजू शकले नाही. तर काहींनी संबंधित महिलेच्या अशा कृत्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, बहुतांश लोक रिपोर्टच्या बाजूनेच दिसून आले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलreporterवार्ताहरJournalistपत्रकार