शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Pervez Musharraf: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:38 IST

Pakistan: Former Pakistani Prime Minister Pervez Musharraf in critical condition खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरत आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

लष्करप्रमुख असताना पाकिस्तानमधील सरकार उलथवून लष्करी राजवट लागू करणारे पंतप्रधान म्हणून परवेझ मुशर्रफ यांची जगभरात ओळख आहे. सन 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानवर राज्य केलं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, त्या अफवा असून मुशर्रफ यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानDeathमृत्यू