शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात मच्छीमाराचे नशीब फळफळले; दुर्मिळ माशाने मालामाल बनवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 14:41 IST

pakistan fishermen won heart: लिलावात या माशाची बोली 86 लाखांवर गेली होती. परंतू आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमी सूट देतो. यामुळे परंपरेचे पालन करून आम्ही या ग्राहकाला हा मासा 72 लाखांना दिला आहे.

कराची : माणसाचे नशीब कधी पलटेल सांगता येत नाही, जडजवाहिरांशी खेळणारा अब्जाधीश कधी कंगाल होईल आणि गरिबीशी झुंजणारा कधी मालामाल होऊ, देव जाणे. असाच एक प्रकार पाकिस्तानच्या मच्छीमारासोबत (fishermen ) झाला आहे. पाकिस्तानच्या ग्वादर भागातील एका मच्छीमाराला अरबी समुद्रात एक दुर्मिळ मासा मिळाला. या माशाचे वजन 48 किलो असून बाजारात याची किंमत 72 लाख रुपये आहे. हा मासा क्रोआकेर प्रजातीचा आहे. (pakistan fishermen catches fish worth rs 86 lakhs)

लाखो रुपयांचा हा मासा पकडणाऱ्या नौकेचा मालक हाजी अबाबकर याने डॉन वृत्तपत्राला सांगितले की, आम्हाला हा मासा सापडला तेव्हा ग्वादरच्या मत्स्य पालन विभागाचे उप संचालक अहमद नदीम यांना सांगितले. त्यांनी या माशाच्या प्रकाराची माहिती देऊन एवढा महाग मासा या आधी कधी पाहिला नसल्याचे ते म्हणाले. 

या माशाची विक्री 72 लाखांना झाली आहे. अबाबकर याने सांगितले की, लिलावात या माशाची बोली 86 लाखांवर गेली होती. परंतू आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमी सूट देतो. यामुळे परंपरेचे पालन करून आम्ही या ग्राहकाला हा मासा 72 लाखांना दिला आहे. पाकिस्तानचे समुद्री जीवशास्त्रज्ञ अब्दुल रहीम बलोच यांनी सांगितले की, या क्रोआकेर प्रजातीच्या माशांची चीन आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे. 

या माशाचा वापर औषधे आणि सर्जरीसाठी केला जातो. काही महिन्यांपूर्वी अब्दुल हक नावाच्या मच्छीमाराला हा मासा मिळाला होता. हा मासा 7 लाख 80 हजार पाकिस्तानी रुपयांना विकला गेला होता.

टॅग्स :fishermanमच्छीमार