शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

... आधी माफी मागा, मगचं पंतप्रधानपदी विराजमान व्हा!; इम्रान खान यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 21:20 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याआधी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना लिखित स्वरुपात माफी मागावी लागणार आहे. इम्रान खान यांच्यावर चिथावणीखोर भाषण आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना लिखित स्वरुपात माफी मागण्यास सांगितले आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याआधी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना लिखित स्वरुपात माफी मागावी लागणार आहे. इम्रान खान यांच्यावर चिथावणीखोर भाषण आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना लिखित स्वरुपात माफी मागण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचे वकील बाबर अवान यांना सांगितले की, इम्रान खान यांनी शुक्रवारपर्यंत माफीनामा दाखल करावा. या माफिनाम्यावर इम्रान खान यांचे हस्ताक्षर असावे, असेही सांगितले आहे. इम्रान खान यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर करणे, चिथावणीखोर भाषण देणे आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त न्यायाधीश सरदार मोहम्मद रजा (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य असलेल्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी इम्रान खान, मौलाना फजलूर रगमान, सरदार सादिक आणि परवेझ खटक यांनी समज दिली. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान