शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सात वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:49 IST

Nawaz Sharif Verdict: नवाज शरीफ यांना फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

इस्लामाबाद :  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणी वाढतच आहेत. नवाज शरीफ यांना फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्यांना न्यायालयाने 25 मिलीयन डॉलर दंड सुद्धा ठोठावला आहे. 

एव्हनफिल्ड प्रॉपर्टीज, फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल-जजीजिया प्रकरण 2017 मध्ये उघडकीस आले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी न्यायालयात अनेकदा अपील करण्यात आले. मात्र, आज न्यायालयात फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल- अजीजीया प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी नवाज शरीफ यांना निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 25 मिलीयन डॉलर दंड सुद्धा न्यायालयाने ठोठावला आहे. न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक यांनी याप्रकरणावर निर्णय दिला. 

दरम्यान, नवाज शरीफ आधीपासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांचे पतंप्रधान पद बरखास्त केले होते. या निर्णयावेळी सर्वोच्च न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री झाली होती. समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या होत्या. 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान