शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या पार्टीवर बंदी घातली जाणार? संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 18:45 IST

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी हा दावा केला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होत नाहीत. इम्रान खान यांची पार्टी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी हा दावा केला.

ख्वाजा आसिफ म्हणाले की, पीटीआयवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, पीटीआयने पाकिस्तानच्या पायावर हल्ला केला आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. हे सहन होत नाही.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने 9 मेच्या आरोपींवर लष्करी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीत हा ठराव मांडला. इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ 9 मे रोजी पीटीआय कार्यकर्त्यांनी लष्करी आस्थापनावर हल्ला केला होता.

इम्रान खान यांचा जामीन 8 जूनपर्यंत वाढवलायाआधी, इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासाठी मंगळवारी कोर्टातून दिलासादायक बातमी आली होती. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) गेल्या मार्चमध्ये कोर्ट संकुलात झालेल्या हिंसाचाराच्या आठ प्रकरणांमध्ये इम्रान खानचा अंतरिम जामीन 8 जूनपर्यंत वाढवला. दुसरीकडे, इस्लामाबाद अकाउंटेबिलिटी कोर्टाने बुशरा बीबीला अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात 31 मे पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.

इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल18 मार्च रोजी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना कोर्टात हजर करताना कोर्टाच्या आवारात पोलीस कर्मचारी आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाप्रकरणी इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने इम्रान खान यांच्या अंतरिम जामिनात वाढ केली. इम्रान खान यांच्याकडून 190 दशलक्ष पौंडांच्या सेटलमेंट प्रकरणात एनएबीने इम्रान खान यांची दोन तास चौकशी केली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान