शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात मागणी, भगतसिंग यांना सर्वोच्च वीरता पुरस्कार द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:16 IST

निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो. भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी

लाहोर : शहीद भगतसिंग यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानात जोर धरत आहे. निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो. भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी येथील भगतसिंग मेमोरीयल फाऊंडेशनने केली आहे. 

भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांत शासनाला या संबंधात नव्याने याचिका दिली आहे.  'भगतसिंह यांच्यासारखा शूर व्यक्ती उपखंडात कोणीही झाला नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे संस्थापक कैद-ए-आझम मोहम्मद अली जिन्ना यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.' असं या याचिकेत म्हटलं आहे.

“भगतसिंग हे आमचे नायक आहेत, त्यांच्या शूरतेबाबत लिहिताना महान पराक्रमी मेजर अजीझ भट्टी यांनी त्यांना आमचे नायक आणि आदर्श असल्याचं घोषीत केलं होतं, त्यामुळे भट्टी यांच्या प्रमाणेच निशान-ए-हैदर मिळण्यासाठी  भगतसिंग हे पात्र आहेत, असं भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने म्हटलं आहे. शादमान चौकाला तात्काळ भगतसिंग यांचं नाव दिलं जावं, यासाठी पंजाब सरकारने विलंब करू नये. अशी मागणीही संघटनेने केली आहे.

दुसरीकडे हाफिज सईद आणि त्याचं संघटन शादमान चौकाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत आहे.  

टॅग्स :Bhagat SinghभगतसिंगPakistanपाकिस्तान