शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या पराभवानंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 17:01 IST

टी-20 विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय.

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीचे सर्व सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानला विश्वचषक जिंकण्याचा विश्वास होता, पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा विजयी रथ अखेर थांबवला. यानंतर एकीकडे संपूर्ण पाकिस्तान निराश दिसत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा केला जातोय.

तारीक फतेह आणि हकीम बलोचने शेअर केला व्हिडिओपाकिस्तानच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील जल्लोषाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानच्या पराभवानंतर जल्लोषात नाचताना दिसत आहेत. पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन पत्रकार तारिक फतेह आणि बलुच नॅशनल मूव्हमेंट(यूके झोन)चे अध्यक्ष हकीम बलोच यांनी ट्विटरवर बलुच लोकांचा नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे बलुच नॅशनल मूव्हमेंट ?

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत आहे, त्याची राजधानी क्वेटा आहे. बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. तिथले लोक बलुच नॅशनल मुव्हमेंट या नावाने चळवळ चालवतात. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. पण, त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी अनेकदा पाकिस्तानी लष्कराने बलुच लोकांवर अत्याचार केला आहे. पाक लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून बलुच कधी-कधी त्यांच्यावर हल्लेही करतात. अलीकडेच चिनी अभियंत्यांच्या बसमध्ये झालेल्या स्फोटाचे कनेक्शनही बलुचिस्तानमधून सापडले होते.

 

टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१Pakistanपाकिस्तानAustraliaआॅस्ट्रेलिया