शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:02 IST

खैबर पख्युतख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराचं खुर्रम परिसरात ऑपरेशन सुरू होतं. याच मोहिमेदरम्यान टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी जवानांवर हल्ला केला. कॅप्टन अब्दुल बासित खान या कारवाईचं नेतृत्व करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी ६ टेलिकॉम ऑपरेटर्सना ओलीस ठेवलं आहे. टीटीपीचे सातत्यानं हल्लेटीटीपी संघटना पाकिस्तानात सातत्यानं हल्ले करते. डिसेंबर २००७ मध्ये १३ दहशतवादी गटांनी एकत्र येऊन टीटीपीची स्थापना केली. पाकिस्तानात शरियावर आधारित कट्टरवादी इस्लामी शासन यावं हा टीटीपीचा हेतू आहे. पाकिस्तानातील टीटीपी अफगाणिस्तानात असलेल्या तालिबानपेक्षा वेगळी आहे. मात्र ही संघटना तालिबानच्या विचारधारेला पाठिंबा देते. टीटीपीनं पेशावरमध्ये १६ डिसेंबर २०१४ रोजी लष्करी विद्यालयावर हल्ला केला. त्यात जवळपास २०० लहान मुलं मारली गेली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला