शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:18 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानविरोधात अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. या हल्ल्यानंतर अनेक देशांनी पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला अन् दहशतवादाविरोधात भारताच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. अशातच आता अमेरिकेनेदेखील दहशतवादाविरोधात जाहीरपणे भारताला पाठिबा दिला आहे.

अमेरिकन हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने असल्याची घोषणा केली. ही घोषणा भारतासाठी हिरवा कंदील अन् पाकिस्तानसाठी धोक्याची घंटना मानली जात आहे. पाकिस्तान आधीच भीतीखाली आहे की, भारत आपल्यावर कधीही हल्ला करेल. अशा परिस्थितीत भारताला मिळणारा पाठिंबा वाढल्यामुळे पाकस्तानची चिंता आणखी वाढणार आहे.

भारताने दहशतवादाविरुद्ध उभे राहिले पाहिजेअमेरिकन हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी पुढे म्हटले की, भारतात जे काही घडले, त्याबद्दल आमची पूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आम्हाला आमच्या मित्रराष्ट्राच्या बाजूने उभे राहायचे आहे. मला वाटते की, भारत हा अनेक बाबतीत आमचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. दोन्ही देशांमधील व्यापाराबाबतची चर्चा लवकरच यशस्वी होईल. भारताने दहशतवादाविरुद्ध उभे राहिले पाहिजे. आम्ही भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. जर धोका वाढला तर ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला संसाधनांसह मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान