शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CoronaVirus News : 'या' देशात जुलैमध्ये वाढेल कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:36 AM

ते म्हणाले की, सरकारने तीन महिन्यांपूर्वी देशभर निर्बंध लागू केल्याने स्थिती हाताबाहेर गेली नाही.

जोहान्सबर्ग : कोरोनाच्या संसर्गामुळे दक्षिण आफ्रिकेतील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. जुलैपर्यंत काही लाख रुग्ण देशांमध्ये असतील. जसजशी थंडी सुरू होईल, तसतशी रुग्णांची संख्या वाढत जाईल, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. सलिम अब्दुल करीम यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, सरकारने तीन महिन्यांपूर्वी देशभर निर्बंध लागू केल्याने स्थिती हाताबाहेर गेली नाही. सरकारने वेळेत तो निर्णय घेतला. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत आफ्रिकेत स्थिती नियंत्रणात राहिली. पण आता हळुहळू निर्बंध शिथिल केले जात आहे आणि तसे करणे भागच आहे. पण जुलै महिन्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, अशी भीती वाढत आहे. जुलैपासून थंडीला सुरुवात होईल आणि काही वेळा तर कडाक्याची थंडी असेल. अशाकाळात कोरोनाचा संसर्ग वाढल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. डॉ. करी म्हणाले की, गेल्या पंधरवड्यांपासून देशात रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण दुप्पट होताना दिसत आहे. पण स्थिती बिघडू नये, यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे...................निर्बंध कमी करण्याने वाढनिर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे. पण ज्या वेगाने ते कमी करण्यात आले, त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लोक नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडले की त्यांचा इतरांशी संपर्क येणे स्वाभाविकच असते. त्यातून संसर्ग वाढतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. केप टाऊ न आणि काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पुन्हा निर्बंध घालावे लागतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या