शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘एच-१ बी’ नियमांमधील बदलाला सदस्यांचा विरोध , प्रतिभावानांची संख्या कमी होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:26 IST

एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन - एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे.एच १ बी व्हिसा नियमातील प्रस्तावित बदल हा ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा भाग आहे. याचा एक मसुदा अंतर्गत सुरक्षा विभागाने तयार केला आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग होता. उच्चशिक्षित विदेशी कर्मचाºयांना नियुक्ती देण्यासाठी अमेरिकी कंपन्यांना या व्हिसाच्या माध्यमातूनच संधी मिळते. ज्या क्षेत्रात अमेरिकी कर्मचाºयांचा अभाव आहे त्या क्षेत्रात विदेशी कर्मचाºयांची नियुक्ती या व्हिसामुळे शक्य आहे.संबंध बिघडतीलडेमोक्रॅटच्या सदस्य तुलसी गबार्ड म्हणाल्या की, एच १ बी व्हिसाधारकांवर नवे नियम लागू केल्यास अनेक कुटुंबे विभागली जातील. यामुळे भारतासोबतचे संबंध बिघडूही शकतात. या प्रस्तावामुळे ५ ते ७.५ लाख भारतीय एच १ बी व्हिसाधारकांना आपल्या देशात परतावे लागेल.

टॅग्स :IndiaभारतUSअमेरिका