शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:50 IST

युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत.

संयुक्त राष्ट्रे : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा दहशतवादी गट घेत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी दिला. युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत. ‘युवक, शांतता आणि सुरक्षा’ यावर संमत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ठरावाच्या पाच वर्षांचा आढावा गुटेरेस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला तेव्हा त्यांनी वरील इशारा दिला.दरवर्षी १२ दशलक्ष मुली या स्वत:च मुलीच्या अवस्थेत असताना आई बनतात. ही सगळी निराशाजनक परिस्थिती अगदीच स्पष्ट सांगायचे, तर सत्तेत असलेल्यांकडून युवकांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, राजकीय व्यवस्था आणि संस्थांची घटलेली विश्वासार्हता याला कारणीभूत आहे. ही सगळी परिस्थिती एकत्र येते तेव्हा युवकांमधील संताप व राग आपल्या लाभासाठी करून घेऊन त्यांना मूलतत्त्ववादी बनवणे सोपे जाते.>द्वेष पसरवत आहेतगुटेरेस म्हणाले, ‘कोविड-१९ मुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा असे गट घेत असल्याचे आम्ही आधीच बघत आहोत. हे गट समाजमाध्यमांचा वापर द्वेष पसरवण्यासाठी आणि घरी जे युवक आॅनलाईन असतात त्यांना आपल्यात भरती करून घेण्यासाठी करीत आहेत.’सुरक्षा परिषदेला गुटेरेस यांनी म्हटले की, सध्याचे संकट यायच्या आधीच युवकांसमोर फार मोठ्या प्रमाणावर आव्हाने उभी होती. प्रत्येक पाच युवकांमध्ये एक जण शिक्षणात नाही किंवा बेरोजगार आहे. प्रत्येक चार युवकांपैकी एक जण हिंसाचाराने किंवा संघर्षाने त्रासलेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याterroristदहशतवादी