शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नर्सचं रूग्णासोबत अफेअर, कारमध्ये संभोगादरम्यान रूग्णाचा मृत्यू आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:19 IST

नर्सने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले होते ज्यादरम्यान रूग्णाचा मृत्यू झाला. नर्सने नंतर मृतकासोबत एक वर्षापेक्षा जास्त काळ संबंध होते हे मान्य केलं. 

UK Latest News: यूनायटेड किंगडमच्या वेल्समध्ये एका नर्सला तिची नोकरी गमवावी लागली. कारण हॉस्पिटलमच्या अधिकाऱ्यांना तिचं एका रूग्णासोबत अफेअर असल्याचं समजलं होतं. इतकंच नाही तर त्यांना हेही समजलं होतं की, नर्सने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले होते ज्यादरम्यान रूग्णाचा मृत्यू झाला. नर्सने नंतर मृतकासोबत एक वर्षापेक्षा जास्त काळ संबंध होते हे मान्य केलं. 

नर्सवर आरोप लावण्यात आला की, रूग्णांसोबत संभोग करताना आणि त्याच्या मृत्यू झाल्यावरही तिने अॅम्बुलन्स बोलवली नाही. असं सांगण्यात येत आहे की, जेव्हा चिकित्सा आपातकालीन कर्मचारी पार्किंगमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना रूग्ण नग्न आणि मृत आढळून आला होता.

मृत रूग्ण वेल्सच्या हॉस्पिटलमध्ये डायलिलिसचा उपचार घेत होता आणि कार्डियक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, रूग्णाचा मृत्यू हृदयाचे ठोके थांबल्याने आणि क्रोनिक किडनी रोगामुळे झाला.

रिपोर्टमधून समोर आलं की, आरोपी नर्सच्या सहकाऱ्यांना तिचे मृत रूग्णासोबत संबंध होते हे माहीत होतं आणि त्यातील काहींनी तिला गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला होता. पण त्याकडे आरोपी नर्सने दुर्लक्ष केलं. नर्सने केवळ तिच्या प्रेफेशनल मर्यादेचच उल्लंघन केलं असं नाही तर अॅम्बुलन्स न बोलवून एक चिकित्सक म्हणूनही अपयशी ठरली. तिने रूग्ण कारमधून पडल्यावर तिच्या एका सहकाऱ्याला बोलवलं. 

फॉक्स न्यूजनुसार, नर्सने सुरूवातीला पोलिसांना सांगितलं की, ती रूग्णाला तेव्हा भेटायला गेली जेव्हा त्याने तिला फेसबुकवर आपल्या मेडिकल स्थितीबाबत मेसेज पाठवला होता. ती म्हणाली की, ती रूग्णाला भेटायला गेली कारण तो म्हणाला होता की, त्याला अस्वस्थ वाटत आहे. द टेलीग्राफनुसार, नर्स म्हणाली की, तिने कारच्या मागच्या सीटवर केवळ 30 ते 45 मिनिटे घालवले होते आणि ते केवळ बोलत होते.

फेब्रुवारीमध्ये पॅनलसमोर ट्रायल दरम्यान नर्स म्हणाली की, रूग्ण अचानक ओरडू लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने रूग्णासोबत संबंधाची बाब मान्य केली होती आणि म्हणाली होती की, त्या रात्री ती त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच भेटली होती. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी