शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये रुग्णसंख्या पोहोचली सव्वा लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 03:01 IST

पाकिस्तानमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या सव्वा लाख रुग्णांपैकी सुमारे चाळीस हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे

इस्लामाबाद : सध्या भारतात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही कोरोना बेलगाम झाला आहे. येथे कोरोनाच्या संसर्गाने वेग घेतला असून, गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनाचे ६ हजार ४०० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखाच्या पार पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनामुळे १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५००च्या जवळ पोहोचली आहे.

पाकिस्तानमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या सव्वा लाख रुग्णांपैकी सुमारे चाळीस हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब आणि सिंध या प्रांतांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली. आहे.कोरोनाचा फैलाव वेगाने होत असला तरी येथे कोरोनाच्या चाचण्या मात्र म्हणाव्या तशा वेगाने होत नाही आहेत. आतापर्यंत आठ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दररोज २५ हजार चाचण्या होत आहेत. अर्थव्यवस्थेचा विचार करून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लागू केले नव्हते. प्रांतीय सरकारांनी सोईप्रमाणे लॉकडाऊन लागू केले होते. मात्र केंद्रीय सरकारने तसे करण्यास नकार दिला होता. तरीही कोरोनामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या काळात सुमारे तीन ट्रिलीयन डॉलर एवढे नुकसान झाल्याचा पाकिस्तान सरकारचा दावा आहे.(वृत्तसंस्था)दरम्यान, पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आले असून, लॉकडाऊन हटवल्यापासून तेथील कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान